मुदखेड येथे रणछोड मंगल कार्यालयामध्ये ऊस पीक परिसंवाद आयोजित केला होता. त्यावेळीं ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा. श्री. गणपतराव तिडके साहेब, अध्यक्ष भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, मा.श्री. नरेंद्र दादा चव्हाण, उपाध्यक्ष भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, तज्ञ मार्गदर्शक मा.श्री. डॉ. रमेश हापसे, प्रधान शास्त्रज्ञ व प्रमुख ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु पुणे, मा.डॉ. अंकुश चोरमुळे, व्यवस्थापकीय संचालक गन्ना मास्टर ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड सांगली, मा. श्री. सुरेश माने शास्त्रज्ञ व आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे, प्रा. कैलास दाड सर, अध्यक्ष वित्त व नियोजन समिती, मा. श्री. व्यंकटराव कल्याणकर, अध्यक्ष शेती समिती उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. रमेश हापसे यांनी एकरी शंभर टन ऊस कशा पद्धतीने पिकवता येते यांची सविस्तर माहिती दिली, सोबत मा डॉ. अंकुश चोरमुळे यांनी ऊस रोपे लागवड कशा
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment