नांदेड दि... नांदेड जिल्ह्यातील सर्व कलाल गौड तेलंग समाजाला कळविण्यात आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आपले आराध्य दैवत सरदार सरवई पापन्ना गौड यांची 373 वी जयंती आयोजित केली आहे तरी आपण सर्वांनी जयंतीला उपस्थित रहावे त्याचबरोबर समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजात आणि समाजाबाहेर निस्वार्थपणे काम केलेल्या सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड या ठिकाणी उपस्थित राहावे या कार्यक्रमासाठी
कार्यक्रमाचे उद्घाटक
मा. श्री. अमरवेनी नरसा गौड
राष्ट्रीय अध्यक्ष गौड जन हकुला पोरटा समिती (मुकुदेब्बा) हैदराबाद
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. गंगाधर बुचागौड नंदा माजी जि.प.सदस्य,
●प्रमुख उपस्थिती●
मा. श्री. दर्गा चिन्ना गौड बीआरएस नेते तथा गोल्डमॅन, हैद्राबाद
मा. श्री. अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक, वजिराबाद, नांदेड, मा. श्री. रगुलासिद्धी रामुलु गौड, मा. श्री. कोंडापुरम बलराज गौड,
मा. श्री. मुत्यम नाथहुमलू गौड
◆सत्कारमुर्ती◆
● ज्येष्ठ नागरिक●
मा. श्री. गंगाधर बुचागौड नंदा
मा. श्री. कामाजी जळोजी रायपलवार
मा. श्री. लक्ष्मीकांत बापुराव पडलवार
मा.श्री बाबुराव रामागौड बिल्लरवार अंदबोरीकर
•●विशेष सत्कारमुर्ती●•
मा. श्री. दत्तात्रय पांडुरंग अनंतवार
कॉ. उज्वला काशीनाथ पडलवार
●सेवानिवृती●
मा. श्री. शशीमोहन गंगाधर नंदा
श्रीमती कमल श्रीनिवास निलगीलवार
मा. श्री. व्यंकटेशगौड कालागौड सुद्दलवार मा. ऍड. बुधाजी लक्ष्मणराव नातेवाड
मा. श्री. हिराचंद सायन्ना भुरेवार
मा. श्री. अशोक शिवराम पडलवार
मा. श्री. सुदामराव विठ्ठलराव आलेवार
मा. श्री. देविदास लक्ष्मणराव भुरेवार
मा. श्री. तुळशीराम किशनराव कलंबरकर
मा. श्री. अंतेश्वर गंगाराम कोयलवार
मा. श्री. गोविंद गणपतराव नातेवाड
मा. श्री. सुधीर सायन्ना भुरेवार
मा. श्री. गणेश रंगनाथ आलेवार
मा. श्री. देविदास बाबाराव गौड
वरील सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव व भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल प्रभाकर अनंतवार यांनी केले आहे
No comments:
Post a Comment