व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 17 February 2019

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियासाठी सलमान खानची मदत




बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानने त्याच्या 'बिईंग ह्यूमन' संस्थेमार्फत वीरजवानांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. यापूर्वी 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनीदेखील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केलीय. 'उरी' सिनेमाचे निर्माते रोनी स्क्रुवाला यांनीदेखील १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. आता सलमान खाननेही त्यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

सलमानने आपली मदत इतरांप्रमाणे सोशल मीडियावर जाहीर न करता  केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यामार्फत थेट 'भारत के वीर' या नावाने सुरू करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत किरेन यांनी सलमानचे कौतुकही केले आहे.

सलमानची ही मदत 'भारत के वीर' या अकाऊंटद्वारे वीर जवानांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.
Kiren Rijiju @KirenRijiju
Thank you @BeingSalmanKhan on offering to contribute for Pulwama Martyrs through BEING HUMAN FOUNDATION. I'll work out for handing over of the cheques in the account of @BharatKeVeer
2,634 people are talking about this

No comments:

Post a Comment