अर्धापूर तालुक्यात उर्ध्वपेनगंगा व पुर्णा प्रकल्पाचे पाणी येते. तालुक्यातील पश्चिम भागातील अहदमपूर, इसमापूर, अर्धापूर, कोंढा, सांगवी या गावातील शिवाराला पुर्णा प्रकल्पाचे पाणी येत होते. पण गेल्या काही वर्षांपासून या गावातील शिवाराला पुर्णा प्रकल्पाचे पाणी मिळत नव्हते. तसेच ही गावे व शिवार प्रकल्पाच्या शेवटच्या टोकाला आहेत. तालुक्यातील इतर गावांना दोन धरणाचे पाणी मिळत असताना पुर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या या गावांना पाणी मिळत नसल्यामुळे शेती कोरडवाहू झाली आहे. या गावातील शेतकरी गेल्या अनेक वार्षापासून पाण्यासाठी व कालवा दुरूस्तीसाठी संघर्ष करत असून शेतकऱ्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासाठी कामाजी गोरे, प्रविण देशमुख, गुणवंत विरकर, माणिकाराव देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. तसेच माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार अमिता चव्हाण यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांना कालव्याच्या दुरूस्तीला लागणारी यंत्रणा तातडीने देण्याच्या सुचना केल्या.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment