व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 12 January 2019

मुखेडमध्ये फिटनेस क्लबचा स्तुत्य उपक्रम आरोग्याविषयी मार्गदर्शन,प्रात्यक्षिकांचे सादरीकरन होणार

मुखेड : प्रत्येकाला निरामय जीवन लाभावे  म्हणुन प्रत्येक वयोगटातील पुरुष व महिला यांच्या साठी  मुखेड फिटनेस क्लब तर्फे वॉकेथॉन आरोग्यदिंडीचे आयोजन दि. १३  जानेवारी रोजी  रविवारी,सकाळी ६:३० ते ७:३० वाजताच्या दरम्यान करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाची सुरुवात  बाऱ्हाळी नाका ते राजे छत्रपती अकॅडमी बेळी फाटा पर्यत होणार आहे.मुखेड शहरानजिक  बेळी पाटी जवळील राजे छत्रपतीअकॅडमी या ठिकाणी सांगता होणार आहे  या वेळी जीवन संजीवनी (CPR)  यावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करुन दाखवण्यात येणार  आहेत या साठी प्रमुख  मार्गदर्शक  डॉ राजेश तगडपल्ले,डॉ धनंजय वडजे , डॉ रामचंद्र बहिरवाड व टीम ,भारतीय भुल तज्ञ संघटना, नांदेड हे लाभणार असुन यात सहभाग  सर्व  वैद्यकीय संस्था, IMA, पत्रकार संघटना,सुप्रभात, रोटरी क्लब,बॅडमिंटन क्लब, रेडक्रॉस सोसायटी, जोशी इन्फोटेक व सर्व विद्यार्थी,आर्ट ऑफ लिव्हिंग, संजीवन सकाळ, जिप्सी मॉर्निंग वॉक, सर्व शिक्षक संघटना, सर्व शाळा- महाविद्यालये यांचा राहणार आहे.या वॉकेथॉन ( आरोग्य दिंडिचा ) लाभ घ्यावा असे आवाहन मुखेड फिटनेस क्लबचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. रामराव श्रीरामे ,सचिव डॉ. अविनाश पाळेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment