व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 21 September 2018

पद्मशाली समाज संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्ष माधवअण्णा साठे यांची माहिती



नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न होऊन समाजाची नुतन कार्यकारणी जिल्हाध्यक्ष माधवअण्णा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपाचे जिल्हासरचिटणीस माधवअण्णा साठे, जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून लालन्ना येमेवार (धर्माबाद), योगेश चिलकवार (हिमायतनगर) जिल्हासंघटक बालाजी मादसवाड (नांदेड), जिल्हाउपाध्याक्ष सुर्यकांत दासरवार (देगलूर), सुनिल मच्छेवार (किनवट), शिवाजी अंकमवार (नांदेड), बालाजी इरमलवार (लोहा), प्रभाकर लखपत्रेवार (नायगाव), सायन्ना मामीडवार (कोंडलवाडी), महेश टिपरसवार (उमरी), गोविंद ऐमेवार (हदगाव), जिल्हासचिव उमेश कोकुलवार (नांदेड), जिल्हा सहसचिव प्रशांत दासरवार (देगलूर), संजय दुय्येवार बेळीकर (मुखेड), परमेश्वर बोडावार (कंधार), दत्ता कोंपलवार (नांदेड), माधव गड्डमवार (सोनारे ता.भोकर), शंकर भंडारवार (नांदेड), कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश राखेवार, प्रल्हाद सुरकूटवार, लक्ष्मीकांत गोणे, गणेशराव गुंडेवार, गोविंद कोकुलवार, तुळशिदास भस्सेवार, शंकर कुंटुंरकर, जगन्नाथ बिंदेवार, नागनाथ गड्डप, सुभाष बल्लेवार, राजु एत्रम, व्यंकटेश चिन्दम, शिवराज दासरवाड, सतिष राखेवार, काशिनाथ मारावार, चंद्रकांत अंकमवार, अण्णजी अनलदास, सत्यानंद शिवरात्रे, प्रकाश बोगा, व्यंकटराव गंजेवार, कुंचन पेन्ट्या, कोंडा रामलू, महेंद्र दासरवाड, नागेंद्र अलशेट्टी ,सदाशिव चेलींद्रावर, गोपाळ वसमतकर, विजय वडेपल्ली, डॉ.उमेश चामलवार, सुनलराव अडबलवार, प्रकाश अमृतवार, गोविंद रामदिनवार, दत्ता दयावार, सिध्दराम बंडेवार, भुमन्ना कोकुलवार, माधव बिंगेवार, दत्तात्रय अलेवार, लच्छीराम दासरवाड, रामलू पुलोड, पंडीत गुरूपवार, विजय उपलंचवार, डॉ.श्रीनिवास पब्बावार, व्यंकटेश पुलकूटवार, व्यंकटराव चिल्लरवार, गोविंद सुंकेवार, माधव गुरूपवार, रत्नाकर सुंकेवार, गोविंद मारगेपवार, गोविंद कोलम, लक्ष्मण चन्नावार, शंकर चलिद्रावार, अशोक श्रीमनवार, शिवशंभो श्रीमनवार, नरसिम्लू कोलमवार, व्यंकट कोमलवार, लक्ष्मण अमृतवार, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सत्यजीत टिपरसवार यादीची सर्वानुमते निवड झाल्याची माहिती पद्मशाली समाज संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष माधवअण्णा साठे यांनी दिली आहे. तर कोषाध्यक्ष व सहकोषाध्यक्ष यांची निवड येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment