नांदेड जिल्ह्यत पर्यटनाला चालना देण्या साठी जिल्हाधिकाऱ्याच्या कल्पनेतून होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेआहे वास्तू शिल्पाचा अद्ववतीय नमुना असलेले होट्टल मंदिर परिसरात दिनांक १७ व १८ फेबुरवारी रोजी हा महोत्सव होणार आहे
दिन दिवसीय या महोत्सवात अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत
नांदेड जिल्ह्यत पर्यटनाला चालना देण्या साठी पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्याच्या पुढाकारातून होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
देगलूर तालुक्यातील होट्टल म्हणजे चालुक्यांची उपराजधानी अकराव्या शतकात चालुक्यांनी होट्टल येथे महादेव आणि पार्वतीच्या मंदिराचे निर्मान केलले आहे हॉटलचे सोमेसवर आणि पार्वती मंदिर म्हणजे वाटू शिल्पाचा अ द्ववतीय नमुना मानला जातो या वावास्तू शिल्प पाहण्यासाठी देश विदेशातील वास्तू प्रेमी या ठिकाणी भेट देतात मेघा टुरिझम अंतर्गत होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दि १७ आणि १८ फेबुरवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रसिद्ध नृत्यगना ,गायक आणि इतर कलाकार या महोत्सवात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोगरे यांनी दिली आहे



















No comments:
Post a Comment