समितीने संसार उपयोगी साहित्य देण्यात आलय. तसच सर्व वरहाडी मंडळीची भोजनाची सोय शिव जन्मोत्सव समितीने केली. मनीषा अडकीने आणि अमोल जोगदंड अस या नव दाम्पत्याच नाव आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिवजयंती सोहळ्यात हा विवाह लाऊन देण्यात आला. या भव्य सोहल्यामुळे नवरदेव आणि नवरी खुश झाले होते. या लग्न सोहळ्या मुले नांदेडच्या शिव जन्मोत्सव समितीने सर्वांना आदर्श घाणून दिलाय.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Monday, 19 February 2018
नांदेड येथील शिवजन्मोत्सव समिती कडून एक अनोखा उपक्रम
समितीने संसार उपयोगी साहित्य देण्यात आलय. तसच सर्व वरहाडी मंडळीची भोजनाची सोय शिव जन्मोत्सव समितीने केली. मनीषा अडकीने आणि अमोल जोगदंड अस या नव दाम्पत्याच नाव आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिवजयंती सोहळ्यात हा विवाह लाऊन देण्यात आला. या भव्य सोहल्यामुळे नवरदेव आणि नवरी खुश झाले होते. या लग्न सोहळ्या मुले नांदेडच्या शिव जन्मोत्सव समितीने सर्वांना आदर्श घाणून दिलाय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment