शंकराचार्यांचा जन्म १८ जुलै १९३५ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव सुब्रह्मण्यम महादेव अय्यर. कांचीपुरमस्थित कामकोटी पीठाचे ते ६९वे शंकराचार्य होते.
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती
- हिंदूधर्मियांचे दक्षिणेतील धर्मप्रमुख
- ते १९५४ मध्ये शंकराचार्य पदी नियुक्ती
- वेदांवर प्रभुत्व
- तामिळनाडूतील कांचीपुरम नगरमध्ये कांचीपुरम कामकोटी मठ
- मठाच्या अनेक शाळा, नेत्र रुग्णालये आणि वृद्धाश्रम
- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांचे अध्यात्मिक गुरू
- २००४ मधील कांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन हत्या प्रकरणात अटक
- दोन महिने कारावास, २०१३ मध्ये या आरोपातून निर्दोष मुक्त
- त्यांच्यावर एका महिलेने आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोपही
- जयेंद्र यांच्या अटकेवरून तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये झाले होते मतभेद
- विजयेंद्र सरस्वती हे शंकराचार्य पदाचे पुढील वारसदार

No comments:
Post a Comment