व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 5 February 2018

नांदेड जिल्हा यशवंत सेनेची बैठक संपन्न आणि नुतन पदाधिकाऱ्यांची निवड



नांदेड - नांदेड जिल्ह्यातील यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
 नांदेड येथील विश्रामगृहावर आज यशवंतसेना सरसेनापती मा.माधवभाऊ गडदे यांच्या आदेशानुसार जिल्हयातील यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मराठवाडा प्रमुख मा नागोराव शेंडगे बापु यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस मराठवाडा संघटक मा सुभाष नाईक, लातूर जिल्हा प्रमुख माधवजी देवकत्ते, नांदेड जिल्हाप्रमुख मा माधव डोईफोडे, जिल्हा संपर्कप्रमुख मा राधेश्याम सापनर,धनगर नेते हनुमंत धुळगुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या आज या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन जिल्ह्यात यशवंतसेना  वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जिल्हयातील नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यावेळी यशवंत सेना जिल्हा उप-प्रमुख म्हणून केशव खांडेकर, नायगाव तालुका प्रमुख संतोष गाडे, उमरी तालुका प्रमुख खराडे सर, लोहा तालुका प्रमुख म्हणून सचिन नवनाथ पोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे  .यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. 

No comments:

Post a Comment