व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 5 February 2018

बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मदत नाहीच, शेतक-यांचा जीव टांगणीला

मुंबई : राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीविषयी केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतक-यांचा जीव टांगणीला लागलाय. 

पंचनामे अजून सुरूच

कृषी विभागातल्या सूत्रांच्या माहितीनुसार बोंडअलीग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे अजून संपलेले नाहीत. तसंच केंद्र सरकारकडून मदतीबाबत प्रतिसाद नाही. हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मतद जाहीर करण्यात आली होती. मात्र दीड महिना उलटला तरी मदत मिळालेली नाही

अद्याप मदत मिळालीच नाही

बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादकास प्रति हेक्टरी सरासरी ३० हजार ८०० रुपये इतकी मदत जाहीर केली होती. तर बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास प्रति हेक्टरी सरासरी ३७ हजार ५०० रुपये इत मदत जाहीर केली होती. मात्र ही मदत अद्याप मिळालेली नाही

No comments:

Post a Comment