व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 10 January 2018

जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात कमळेवाडीचे तिहेरी यश


मुखेड -( प्रतिनिधी )
मुखेड तालुक्यातील विद्यानिकेतन कमळेवाडीचे जिल्हा स्काऊट गाईड च्या वतीने आयोजित मेळाव्यातील चित्रकला, बँडपथक, संचलन , शोभायात्रा, तांबुसजावट , शेकोटी  या विविध स्पर्धंचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत ओमकार राठोड  (प्रथम) तर उत्कृष्ट  संचलनात पूजा भोसले, मुक्ता जाधव,  कांचन मायंदळे, दीपांजली धनेराव, कणकेश्वरी अष्टुरे , उषा परसे , प्रियांका सोनकांबळे ,  आंबिका मुटकुळे, पूजा सोने , स्वीटी मोरे, स्वाती चव्हाण यांच्या संघाने   द्वितीय  तसेच   बँडपथक स्पर्धेत जाधव सचिन, बाळू राठोड, कपिल तेलवाड  व बैलकवाड यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. 
विद्यार्थ्याना  क्रीडाशिक्षक प्रकाश पवार, स्काऊटर सोमदत्त महाबळे, संगीतशिक्षक वीरभद्र मठपती व सौ. सुनीता पांडुर्णीकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थयांचे कर्मवीर किशनराव राठोड, आ. तुषार राठोड , संस्थेचे सचिव गंगाधर राठोड , जि .  प.सदस्य संतोषभाऊ राठोड , प्राचार्य विश्वनाथ राठोड, जेष्ठ साहित्यिक शिवाजीराव  अंबुलगेकर,यशवंतराव बोडके , चंद्रकांत गायकवाड, अशोक चौधरी , सोपानराव वाघमारे, ग्रांथपाला प्रकाश पवार, जगदीश अंबुलगेकर, शेषराव वडजे, भास्कर पाटील, लक्ष्मण डावकारें , सौ जनाबाई नाकाडे, सुनीता सोनवणे , सौ. प्रफुल्लता भडके, बालाजी जाधव, जनाबाई पवार, अंकुश गायकवाड, सुदर्शन म्हेकरे, सुधीर लंगोटे, विजया आडे., तानाजी घोगरे, आनंद भंडारावर, किशन आगलावे, मारोती गायकवाड, विजय पेंडकर, तुकाराम वडजे , बाजीराव मुंडे , विजया राशीनकार, मोहन सदगीर व गोपाळ अडगुलवार  यांनी अभिनंदन केले 

No comments:

Post a Comment