मुंबई : ''एक नंबर खड्डे बुजवले.. चोख काम केलंय' असं मोघम सांगून अधिकाऱ्यांना पाटी टाकता येणार नाही किंवा पाठ थोपटून घेता येणार नाही' असं बजावलं होतं खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी.. संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी चंद्रकांतदादांनी 15 डिसेंबरची म्हणजेच आजचीच 'डेडलाईन' दिली होती. विशेष म्हणजे
' अशी अटही त्यांनी घातली होती.
'खड्डे मुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम सुरू केली आहे. आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम होतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. वेबिनारच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकांशी संवाद साधला आहे', असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये गेल्या आठवड्यात सांगितले होते. संपूर्ण राज्य खड्डेमुक्त करण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत जाहीर करण्यात आली होती. राज्यात 96 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर एकही खड्डा असणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

No comments:
Post a Comment