अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व परम पूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने
दिनांक 12 फेबुरवारी 2024 सोमवार रोजी तालुका सेवा
समिती हदगाव यांच्यावतीने हदगाव तालुक्यातील दोन ठिकाणी ब्लड कँप आयोजित करण्यात आले होते.
निवघा बाजार सेवा केंद्र येथे व
बाभळी सेवा केंद्र येथे या दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे कँप आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरासाठी सर्व तालुका कमिटी,आजी माझी सर्व पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते तसेच तालुका अध्यक्ष,तालुका युवा प्रमुख,तालुका कॅप्टन, बिन प्रमुख भक्त शिष्य साधक, तसेच विशेष म्हणाजे निवघा सेवा केद्र अध्यक्ष श्री शेशेराव कदम व बाभळी सेवा केंद्र अध्यक्ष श्री पांडूरंग नरवाडे यांनी या कँपसाठी विशेष कामगीरी केली आहे.
संतसंग अध्यक्ष संतसंघ कमेटी व विशेष संग्राम सेनेने सर्वांनीच अतिशय मेहणत घेतली गुरुमाऊलींच्या कृपा आशिर्वादाने हा कार्यक्रम यशयस्वी झाला.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा संस्थानामार्फत संपूर्ण भारत देशामध्ये 850 ठिकाणी होऊन अधिक ठिकाणी महारक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्हा सेवा समिती नांदेड मधील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुका सेवा समिती हादगाव यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
निवघा ब्लड कॅप दाते 102,बाभळी ब्लड कँप दाते 61..ऐकून 163 रक्तदात्यांनी सहभाग.

No comments:
Post a Comment