स्मोकिंग आपल्या पुर्ण बॉडीला डॅमेज करते. यामध्ये 7000 केमिकल्स असतात. यामध्ये 69 हानिकारक केमिकल्स असतात. जे जीवघेणा आजार निर्माण करतात. हे केमिकल्स बॉडीच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करतात. यामधील निकोटिन बॉडीला स्मोकिंग अॅडिक्ट बनवते. एक्सपर्ट सांगतात की, स्मोकिंग अव्हॉइड करणे हाच बेस्ट ऑप्शन आहे. हे अव्हॉइड केले नाही तर कँसर, हार्ट डिसिज, लंग्स डिसिज, किडनी डिसिजसारखे आजार होऊ शकतात.
अमेरिकन लंग असोसिएशन आणि नॅशनल कँसर इंस्टीट्यूटमध्ये स्मोकिंगवर अनेक रिसर्च केले गेले. बदलत्या लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त यूथ स्मोकिंग करतात. अशा वेळी त्यांना कमी वयातच गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. योग्य वेळी सोडले तर याचा वाईट प्रभावावर कंट्रोल केले जाऊ शकतात. चेस्ट स्पेशलिस्ट डॉ. पी. एन. अग्रवाल सांगत आहेत की, स्मोकिंग बॉडीच्या कोणकोणत्या भागावर वाईट प्रभाव टाकते.









No comments:
Post a Comment