टोरंटो- प्रेम करण्यासाठी ऑक्टोबर महिना, तर वजन कमी करण्यासाठी नोव्हेंबर महिना उत्तम आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी जानेवारी महिन्यात प्रयत्न करायला हवेत अन् फेब्रुवारी महिन्यात चांगली बचत होऊ शकते, असा निष्कर्ष टोरंटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून समोर आला आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी २०१९ चे कॅलेंडरच तयार केले आहे. वातावरण किंवा आपण घेत असलेल्या आहारात सातत्याने बदल होत असल्याने ठरावीक कामे विशिष्ट महिन्यातच करणे योग्य ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात म्हटले आहे.
आरोग्याचे कॅलेंडर : सूर्यप्रकाश आणि ड जीवनसत्त्वामुळे पडतो फरक
जानेवारी-
- हिवाळ्यात मेंदू अधिक रचनात्मक होतो.
- एखादा छोटासा संकल्प करा आणि त्यावर कायम राहावे.
जानेवारी-
- हिवाळ्यात मेंदू अधिक रचनात्मक होतो.
- एखादा छोटासा संकल्प करा आणि त्यावर कायम राहावे.
फेब्रुवारी-
- पैशाच्या बचतीसाठी हा महिना अतिशय उत्तम
- बँक, फोनवरील खर्च टाळता येईल. यामुळे निश्चितच फायदा.
- बँक, फोनवरील खर्च टाळता येईल. यामुळे निश्चितच फायदा.
मार्च-
- वसंत ऋतूत दु:ख, नैराश्य होते दूर
- ग्रीन टी घ्यावी. जीवनसत्त्व ड आणि अँटिऑक्सिडंट वाढेल.
- ग्रीन टी घ्यावी. जीवनसत्त्व ड आणि अँटिऑक्सिडंट वाढेल.
एप्रिल-
- प्रखर सूर्यप्रकाशामुळे लोक अधिक चिंतेत असतात.
- तणावपूर्ण महिन्यात आहारात कढीचा समावेश करावा.
- तणावपूर्ण महिन्यात आहारात कढीचा समावेश करावा.
मे-
- प्रखर सूर्यप्रकाशामुळे तुम्ही अधिक आनंदी होता.
- सायंकाळी स्वत:ला १५ मिनिटे द्या. सकारात्मक ऊर्जा मिळेल.
- सायंकाळी स्वत:ला १५ मिनिटे द्या. सकारात्मक ऊर्जा मिळेल.
जून-
- शरीरात सेराटोनिन वाढल्याने एकाग्रता वाढेल.
- कामावर लक्ष केंद्रित करायला हवे. नक्कीच ऊर्जा मिळेल.
- कामावर लक्ष केंद्रित करायला हवे. नक्कीच ऊर्जा मिळेल.
जुलै-
- हार्मोन कोर्टिसोल कमी होईल. टूर आयोजित करा
- मित्रांसोबत वेळ घालवा. सोशल नेटवर्क वाढवा.
- मित्रांसोबत वेळ घालवा. सोशल नेटवर्क वाढवा.
ऑगस्ट-
- या महिन्यात तुम्ही चांगली कामगिरी कराल
- या महिन्यात तुम्ही काही नवीन शिकायला सुरू करायला हवे
- या महिन्यात तुम्ही काही नवीन शिकायला सुरू करायला हवे
सप्टेंबर-
- अधिक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येईल.
- विचार केलेल्या गोष्टींची यादी बनवा व ते काम पूर्ण करा.
- विचार केलेल्या गोष्टींची यादी बनवा व ते काम पूर्ण करा.
ऑक्टोबर-
- थंडी वाढल्याने प्रेम करण्याची इच्छा निर्माण होईल.
- डेटिंगवर जा. प्रेमासाठी एक पाऊल पुढे येण्याची तयारी ठेवा.
- डेटिंगवर जा. प्रेमासाठी एक पाऊल पुढे येण्याची तयारी ठेवा.
नोव्हेंबर-
- वजन कमी करण्यासाठी उत्तम वेळ.
- दररोज पळायला प्राधान्य द्यायला हवे.
- दररोज पळायला प्राधान्य द्यायला हवे.
डिसेंबर-
- तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन कोर्टिसोलवर आवर घालायला हवा.
- जवळील व्यक्तीस मिठी मारा
- जवळील व्यक्तीस मिठी मारा

No comments:
Post a Comment