व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 6 March 2018

पॉर्न पाहणाऱ्या मुलाच्या हाताची बोटं बापानेच तोडली


हैदराबाद : पॉर्न व्हिडीओ पाहण हैदराबादमधील एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण, पॉर्न व्हिडीओ पाहात असल्याचं लक्षात येताच बापाने आपल्या मुलाच्या हाताची बोटं तोडली आहेत. हैदराबादच्या राचाकोंडामधील ही घटना आहे.

राचाकोंडामधील कय्यूम कुरैशीचा खाटीकखाना आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मुलांच्या वर्तणुकीमुळे त्रस्त होता. मुलगा खालिद दिवसभर मित्रांसोबत भटकायचा, आणि आपल्या वडिलांची एकही गोष्ट ऐकायचा नाही.

कय्यूमने खालिदसाठी एका खासगी केबल टीव्हीमध्ये नोकरीदेखील बघितलं होतं. पण ते करण्यासही त्याने नकार दिला होता. उलट तो दिवसभर फोनवरच असायचा.

एक दिवस कय्यूमला आपला मुलगा मोबाईलवर पॉर्न वेबसाईटवरचे व्हिडीओ पाहात असल्याचे समजले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने आपल्या मुलांच्या हाताची बोटंच तोडली. या घटनेनंतर जखमी खालिदला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, कय्यूम पोलिसांना शरण गेला.

No comments:

Post a Comment