अपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झालेत. ही घटना सटाणा - मालेगाव रोडवर शेमळी शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
मनमाड : अपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झालेत. ही घटना सटाणा - मालेगाव रोडवर शेमळी शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
मालेगावकडून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अपे रिक्षाला शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झालाय. या रिक्षातील सातही प्रवाशी जागीच ठार झाले. सर्व मृतदेह सटाणाच्या शासकीय रुग्नालायत ठेवण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment